गोपनीयता
आम्ही काय ठेवतो
तुम्ही भेट ठरवता तेव्हा नाव, मोबाईल नंबर, विषय, दिवस, वेळ आणि कोणत्या पानावरून ते आले एवढेच ठेवले जाते. ते फक्त भेट ठरवण्यासाठी वापरले जाते आणि एका वर्षात पुसले जाते.
तुमचे रिपोर्ट
वेबसाइट रिपोर्ट किंवा फोटो घेत नाही. WhatsApp वर पाठवलेला रिपोर्ट आमच्या WhatsApp मध्ये राहतो.
पुसायचे असेल तर
77988 79979 वर फोन करा.
